All music

Music Video · 2026

पुणे पुणे पुणे... कुठं चाललंय पुणे?

RAP

Listen

पुणे पुणे पुणे... कुठं चाललंय पुणे?

2026 · RAP

0:00 / 0:00

About this release

पुणे पुणे पुणे... कुठं चाललंय पुणे? (कुठं चाललंय नक्की?) पुणे पुणे पुणे... कुठं चाललंय पुणे? खड्डा आहे — रस्ता नाही! Traffic आहे — रस्ता नाही! Horn आहे — शिस्त नाही! पुणे आहे — पण Sense नाही! (नाही भाऊ, अजिबात नाही!)

Created by Dholi Baba

Music Producer · Composer · Visual Storyteller